दिल्ली NCR

…..” कर्जत कॉम्प – टेकचे जितेंद्र माळी सर व प्रिया माळी मॅडम यांच्यातर्फे सर्व विद्यार्थी व कर्जतकर नागरिकांना श्री गणेश उत्सवाच्या शुभेच्छा “……

शिकूया कौशल्य.....घडवूया उज्ज्वल भविष्य !

” आधुनिक आणि तंत्रज्ञान ” युगात ” कॉम्प – टेक कॉम्प्युटर एज्युकेशन ” विद्यार्थ्यांसाठी ” फिनिक्स ” पक्षाप्रमाणे….. 

भिसेगाव- कर्जत / सुभाष सोनावणे – 

कॉम्प्युटर ज्ञानाच्या युगात ” कॉम्प – टेक कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेने ” गेली ३० वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञान वाटप करून ” आधुनिक आणि तंत्रज्ञान ” युगात कॉम्प – टेक कॉम्प्युटर एज्युकेशन विद्यार्थ्यांसाठी ” फिनिक्स ” पक्षाप्रमाणे ” गरुड भरारी ” घेण्यासाठी बळ देत असून आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडविले आहेत. ” आम्ही आताही तुमच्या सोबत आहोत व ज्ञानाच्या युगात प्रवेश करताना तुमच्या ज्ञानरुपी पंखात बळ देतानाही तुमच्या सोबतच असू ” , अशी ” श्री गणेशोत्सवानिमित्त ” प्रार्थना ते बाप्पाच्या आगमनाने करत आहेत . 

           कर्जत मधील कंप्युटर क्षेत्रात अग्रगण्य संस्था ” COMP-TECH COMPUTER EDUCATION, KARJAT ” आहे. शिक्षणाने ज्ञान मिळते , म्हणूनच ३० वर्षांपूर्वी लावलेल हे रोपटं ” गुरुवर्य जितेंद्र माळी सर व सौ . प्रिया माळी मॅडम ” यांनी अथक परिश्रम करून देशाची भावी पिढी घडविण्याचे अविरत ज्ञानार्पण करून आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे . अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना कॉम्प्युटरचे ज्ञान देऊन स्वताच्या पायावर उभे रहाण्याचे बळ दिले आहे . आयुष्यभर पुरेल अशा प्रकारचे शाश्वत असे  ” MKCL KLiC MKCL OLYMPIAD MOVEMENT स्पर्धा परीक्षा व  MKCL KLiC Advance Accounting TALLY with GST , (ERP. 9.0 & PRIME)” MS-CIT with Al , 125 + Al Tools , MS-OFFICE , ADV EXCEL , PHOTOSHOP , COREL DRAW , AI & ML , DATA ENTRY , Tally , ADV TALLY with GST , CODING , GRAPHICS , TYPING , SOCIAL MEDIA MARKETING , BANKING , आदी काेर्सचे ज्ञान देण्याचे शिक्षण व कार्य कॉम्प – टेक कॉम्प्युटर एज्युकेशन संस्था – कर्जत , नेहमीच विद्यार्थ्यांना करत आहे , व ते ज्ञान विद्यार्थी आपल्या ” चाणाक्ष व हुशार बुद्धीने ” आत्मसात करुन यशस्वी हाेऊन गुणवंत हाेण्याचा सन्मान प्राप्त करत आहेत .

        स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं व स्टेज डेअरिंग वाढविण्याचे महान कार्य ” जितेंद्र माळी सर व प्रिया माळी मॅडम ” करत असताना दिसत आहेत . देशाची भावी पिढी घडविण्याच्या ध्यासाबद्दल व ते करत असलेल्या सहकार्याबद्दल कॉम्प – टेक एज्युकेशन संस्थेचे जितेंद्र माळी सर व सौ.प्रिया माळी मॅडम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

        विघ्नहर्ता ” श्री गणरायाच्या ” कृपेने विद्यार्थ्यांची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत , कंप्युटर शिक्षण करिअरला नवी दिशा मिळो , अश्या गणेश चतुर्थींच्या शुभेच्छा देत यासाठी COMP-TECH Computer Education , उल्हास अपार्टमेंट, तळ मजला , सरकारी दवाखान्याजवळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कर्जत.मो. 7743875666 ,www.comp-tech.in यावर अधिक माहिती साठी संपर्क करण्याचे ” गुरुवर्य जितेंद्र माळी सर ” यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!